Agriverse solutions private limited
Agri Input Product Marketing Intern
Job Location
malkapur, India
Job Description
पदाचे नाव / Position: Agri Input Product Marketing Intern शैक्षणिक पात्रता / Eligibility: B.Sc. Agriculture विद्यार्थी (चालू वर्षाचे किंवा नुकतेच पास झालेले) प्रकार / Type: Full Time / Part Time स्थान / Location: बुलढाणा जिल्हा / Remote स्टायपेंड / Stipend: ₹5000 – ₹8000 (कामगिरीनुसार) उत्तम इन्सेंटिव्ह प्रवास भत्ता Job Description / कामाचे स्वरूप: Agriverse Solutions Pvt Ltd आपल्या कृषी इनपुट उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी उत्साही आणि मेहनती B.Sc. Agri विद्यार्थ्यांची शोध घेत आहे. इंटर्नना बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी व कृषी दुकानदारांपर्यंत पोहोचून उत्पादनांचे प्रमोशन करायचे आहे. जबाबदाऱ्या / Responsibilities: उत्पादनांचे प्रचार व विक्री शेतकरी, कृषी दुकानदार व डिस्ट्रीब्यूटर्सना भेटी. प्रॉडक्ट डेमो व शेतकरी मिटिंग्स घेणे. फीडबॅक व मार्केट माहिती गोळा करणे. स्थानिक शेतकऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे आवश्यक कौशल्ये / Required Skills: संवादकौशल्य आणि लोकांशी संबंध ठेवण्याची क्षमता. कृषी ज्ञान आणि ग्रामीण मार्केटमध्ये काम करण्याची तयारी. स्वतःहून काम करणारा व टार्गेट पूर्ण करणारा. शेती क्षेत्रात काम करण्याची आवड. फायदे / Perks: प्रत्यक्ष फिल्ड अनुभव इंटर्नशिप प्रमाणपत्र उत्तम कामगिरीवर आधारित इन्सेंटिव्ह संपर्क: 9665365828/7248934181
Location: malkapur, IN
Posted Date: 6/29/2025
Location: malkapur, IN
Posted Date: 6/29/2025
Contact Information
Contact | Human Resources Agriverse solutions private limited |
---|